बाप जेसा बेटा हे वाक्य वडिल आणि मुलाला बघून आपण नेहमी बोलत असतो..असाच एक व्हिडिओ भाऊ कदम शेअर केलायं..त्यात भाऊचा मुलगा त्याची नक्कल करताना दिसतोय.पण वडिलांसमोर त्यांचीच ऑक्टिंग करायला गेला तर काय होत बाघितलात ना... त्यामूळे लेका वडिलांसमोर जास्त हुशारकी करु नको असं भाऊ म्हणतोयं..
या गंमतीशीर व्हिडिओला भाऊनं Playing time with आराध्या असं या कॅप्शन दिलंय.. त्यामूळे भाऊ ऑनस्क्रीन जेवढा खेळकर स्वभावाचा दिसतो, तेवढाच खेळकर तो घरी देखील आहे..
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber